Today’s Daily Horoscope 8 December 2023: सगळं काही असूनही समाधान मिळत नाही. नोकरीत चांगलं काम केलं तरी प्रमोशन होत नाही. कर्जाचा वाढतोय डोंगर, मुलांच्या भविष्याची चिंता पाठ सोडत नाही. असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. त्या प्रत्येक प्रश्नाचं राशी अनुसार तुम्हाला उत्तर मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणता उपाय फलदायी आहे? चला तर मग जाणून घेवूया, आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.
Source link