नातू रडत होता म्हणून आजोबांनी पाहिले तर…; दीड वर्षांच्या मुलासमोर आईने घेतला गळफास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Dec 2023, 10:04 pm

Follow

Subscribe

Ratnagiri News: चिपळूण शहरातील पाग येथे एका विवाहितेने स्वत:च्या दीड वर्षांच्या मुलासमोर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Source link

chiplun citymarried woman ended liferatnagiriratnagiri news todayचिपळूणचिपळूण बातमीरत्नागिरी
Comments (0)
Add Comment