शिर्डी पोलिसांची धडक कारवाई, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिला आरोपी ताब्यात, ४ मुलींची सुटका

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 21 Dec 2023, 10:00 pm

Follow

Subscribe

Ahmednagar News : शिर्डीत स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला आणि चार परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका केली आहे. तर एक महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

हायलाइट्स:

  • शिर्डी पोलिसांची कारवाई
  • स्पा सेंटरवर छापा
  • महिला आरोपी ताब्यात
शिर्डी पोलिसांची धडक कारवाई

Source link

ahmednagar newsshirdi policeअहमदनगर बातम्यामहिला आरोपी ताब्यातशिर्डी पोलिसांची कारवाईशिर्डी पोलीससेक्स रॅकेटचा पर्दाफाशस्पा सेंटरवर छापा
Comments (0)
Add Comment