भाजपचं मिशन बारामती, नवनाथ पडळकरांवर मोठी जबाबदारी, चंद्रशेखर बावनकुळेंनी डाव टाकला


Navnath Padalkar : भाजपनं नवनाथ पडळकर यांच्या रूपाने दिला बारामती लोकसभेसाठी ओबीसी चेहरा प्रभारीपदी दिला आहे. बारामती लोकसभेसाठी भाजपने आपली नवी रणनीती आखली आहे.

Source link

चंद्रशेखर बावनकुळेनवनाथ पडळकरबारामती लोकसभा मतदारसंघभाजप बातम्यालोकसभा निवडणूकसुप्रिया सुळे
Comments (0)
Add Comment