नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून २७ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रत, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
प्रशिक्षणार्थी अभियंता – ४५ जागा
प्रकल्प अभियंता – १२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ५७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदाशी संबधित विषयात पूर्णवेळ अभ्यासक्रम असलेली अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वयोमर्यादा –
प्रशिक्षणार्थी अभियंता – कमाल २८ वर्षे
प्रकल्प अभियंता – कमाल ३२ वर्षे
(कमाल वयोमार्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची तर एससी/ एसटी प्रवर्गाला ५ वर्षांची सवलत आहे)
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीमधील प्रशिक्षणार्थी अभियंता या पदासाठी थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीमधील प्रकल्प अभियंता या पदासाठी थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २७ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.