महापुरुषांच्या फलकाचा वाद विकोपाला, गडचिरोलीतील ५६ दलित कुटुंबांवर गाव सोडण्याची वेळ


Gadchiroli News: दलित, इतर मागास प्रवर्गातील कुटुंब वर्षानुवर्षे या गावात गुण्यागोंविदाने राहत होती. महापुरुषांच्या नावाच्या फलकाच्या वादाने हे गाव सध्या चर्चेत आहे. वर्षभरापासून येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरून वाद धुमसत आहे.

Source link

gadchiroli chamorshi villagegadchiroli collectorGadchiroli districtgadchiroli newsगडचिरोली ताज्या बातम्यागडचिरोलीतील ५६ दलित कुटुंबांनी सोडलं गाव
Comments (0)
Add Comment