सातारच्या जवानाला कर्तव्य बजावताना वीरमरण, अनिल कळसेंना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 23 Dec 2023, 9:43 pm

Follow

Subscribe

Satara News : साताऱ्यातील कराड तालुक्यातील रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे यांना अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आले होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हायलाइट्स:

  • शहीद जवान अनिल कळसे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
  • शासकीय इतमामात अखेरचा निरोप
  • पुढच्या वर्षी निवृत्त होण्यापूर्वीच जगाचा निरोप
शहीद जवान अनिल कळसेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Source link

anil kalasejawan anil kalasesatara newsअनिल कळसेअनिल कळसेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कारकराड तालुकाजवान अनिल कळसेंना वीरमरणसातारा बातम्या
Comments (0)
Add Comment