रायगड हादरलं! मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त; तिघांना अटक, जिल्ह्यात खळबळ


Raigad News: माणगावमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. १५०० किलो जिवंत जिलेटीन आणि डेटोनेटर टेम्पो जप्त करण्यात आले आहे. रायगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Source link

explosives found in mangaonexplosives found in raigadraigad newsमाणगावमध्ये स्फोटके सापडलीरायगड बातमीरायगडमध्ये स्फोटके सापडलीस्फोटके सापडली
Comments (0)
Add Comment