कुजलेल्या माशांमुळे दोघांनी गमावला जीव, मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरील घटना, नेमकं काय घडलं?


Mumbai News: मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर घडलेल्या दुर्घटनेत दोघांना जीव गमवावा लागल. मासेमारी करुन परतलेल्या बोटीतील शीतपेटीतून मासे काढत असताना गॅसमुळे गुदमरुन दोघांचा मृत्यू झााला तर अन्य चौघांवर उपचार चालू आहेत

Source link

bhaucha dhakka gas leakagemumbai accidentmumbai newsजे.जे रुग्णालयभाऊचा धक्का दुर्घटनामुंबई न्यूजमुंबई पोलीस
Comments (0)
Add Comment