नुकतीच प्राधिकरणाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ०८ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे , पदसंख्या, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
व्यवस्थापक (राजभाषा) – ०१ जागा
हिंदी अनुवादक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार इंग्रजी आणि हिन्दी या विषयात पदव्युत्तर पदवी आणि तज्ञता प्राप्त असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतन –
व्यवस्थापक (राजभाषा) – १५ हजार ६०० ते ३९ हजार १०० आणि इतर भत्ते
हिंदी अनुवादक ० ९ हजार ३०० ते ३४ हजार ८०० आणि इतर भत्ते
वयोमर्यादा – कमाल ५६ वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०८ जानेवारी २०२४
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ०८ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.