महामार्गावर धावत्या एसटीचा ब्रेक फेल, मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला धडक, सात जण जखमी

Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 27 Dec 2023, 6:26 pm

Follow

Subscribe

St Bus Accident : धुळे जिल्ह्यात एसटीच्या अपघातांचं सत्र सुरुच आहे. कोंडाईबारी घाटाजवळ अपघात झाला असून रुग्णवाहिकेद्वारे सात जखमींना रुग्णालयात नेले आहे.

हायलाइट्स:

  • कोंडाईबारी घाटाजवळ अपघात
  • बस ब्रेक फेल होऊन मालवाहू ट्रकला धडकली
  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
धुळे सूरत महामार्गावर एसटीचा ब्रेक फेल

Source link

dhule latest newsdhule newsmarathi newsmsrtc bus accidentmsrtc busesST busesएसटीचा ब्रेक फेलधुळे ताज्या बातम्याधुळे सूरत महामार्गावरील घटना
Comments (0)
Add Comment