राणे विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा पेटला, सिंधुदुर्गात लावले आक्रमक बॅनर

जन आशीर्वाद यात्रा देवगड ठिकाणी भाजपकडून नारायण राणे यांचा एक बॅनर लावत यामध्ये ‘ते असतानाही संपवू शकले नाही तर ते नसताना काय संपवणार’ असे थेट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच टीका करणारी पोस्टरबाजी झाली होती. त्यावर आता शिवसेनेकडूनही टीका करण्यात आली आहे.

 

Source link

narayan rane latest newsnarayan rane newsnarayan rane news todaynarayan rane today news in marathishiv sena bjp latest newsshiv sena news latestShiv Sena News Todayshivsena newssindhudurg live news today in marathi
Comments (0)
Add Comment