लोकसभेसाठी आंबेडकरांनी सुचवला फॉर्म्युला; महाविकास आघाडीत जागावाटपावरुन ‘बारा’ वाजणार?


वंचित बहुजन विकास आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला सुचवला आहे. त्यासाठी त्यांनी खरगे, पवार, ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

Source link

उद्धव ठाकरेप्रकाश आंबेडकरमल्लिकार्जुन खरगेमहाविकास आघाडीशरद पवार
Comments (0)
Add Comment