पवारांचे कौतुक, ‘इंडिया’ आघाडीत सहभागासाठी काँग्रेसच्या उत्तराची प्रतीक्षा, वंचितचं पत्र


Vanchit Bahujan Aaghadi : चौथ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत समाविष्ट करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही कौतुक करतो, असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं आहे

Source link

Prakash AmbedkarSharad PawarVanchit Bahujan Aghadiइंडिया आघाडीप्रकाश आंबेडकरमल्लिकार्जुन खरगेमहाविकास आघाडीवंचित बहुजन आघाडीशरद पवार
Comments (0)
Add Comment