एकनाथ शिंदेंचं मिशन लोकसभा, शिवसंकल्प अभियान जाहीर, मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका


Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातही महायुती आणि मविआच्यावतीनं मोर्चेबांधणी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं शिवसंकल्प अभियान जाहीर केलं आहे.

Source link

Eknath ShindeMaharashtra politicsShivsankalp Abhiyanएकनाथ शिंदेएकनाथ शिंदे यांचं शिवसंकल्प अभियानमहायुतीमहाराष्ट्र राजकारणलोकसभा निवडणूकलोकसभा निवडणूक रणधुमाळीशिवसेना बातम्या
Comments (0)
Add Comment