मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा वाहतुकीसाठी कधी सुरु ? MSRDC ची मोठी अपडेट


Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे वाहतुकीसाठी खुले झालेले आहेत. आता अखेरचा टप्पा कधी पूर्ण होणार यासंदर्भात अपडेट समोर आली आहे. यापूर्वी ६०० किमीचे दोन टप्पे सुरु झाले आहेत.

Source link

Maharashtra newssamruddhi mahamargइगतपुरी आमणे टप्पामहाराष्ट्र बातम्यामुंबई नागपूर प्रवाससमृद्धी महामार्गसमृद्धी महामार्ग अखेरचा टप्पा
Comments (0)
Add Comment