पिंपळकोठा बुद्रुक येथून एक इसम बेपत्ता

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल:-तालुक्यातील पिंपळकोठा येथील गोकुळ दिगंबर बडगुजर वय-३७ वर्षे हा इसम दि.२९ऑगस्ट २०२१ रोजी त्याच्या राहत्या घरातून रात्री आठ वाजता कोणास काही एक न सांगता निघून गेला.
ही व्यक्ती परत न आल्याने तसेच अन्यञ शोध घेतला असता न सापडल्याने कुटुंबियांकडून हरवल्याची तक्रार एरंडोल पोलिसात देण्यात आली आहे.

Comments (0)
Add Comment