वाळूचा ढिगारा अंगावर कोसळला, वाळू चोरी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू


वाळू तस्करांनी साठवलेल्या वाळूचा ढिगारा अंगावर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून तरुण ठार झाला आहे. जत तालुक्यातील बोर नदी पात्रात सदरची दुर्दैवी घटना घडली.

Source link

jat newssangali newsyouth Dead sand dune fell on himतरुणाचा मृत्यूवाळू चोराचा मृत्यू
Comments (0)
Add Comment