मराठ्यांच्या पोरांनी अभ्यास आणि शेतीकाम करून थर्टी फस्ट साजरं करावं : मनोज जरांगे

Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 31 Dec 2023, 6:01 pm

Follow

Subscribe

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार आहेत. अंतरवाली ते मुंबई या पायी दिंडीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. अंतरवाली सराटी येथून २० जानेवारी रोजी पायी दिंडी निघणार आहे. जालना, बीड, नगर, पुणे, रायगड आणि मुंबई या जिल्ह्यातून आंदोलक आझाद मैदानावर धडकणार आहेत.

मनोज जरांगे पाटील (मराठा आरक्षण नेते)

Source link

chandrakant patilmanoj jarangemanoj jarange patilMaratha Reservationमनोज जरांगेमनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षण
Comments (0)
Add Comment