दारूसाठी पैशांचा तगादा; पत्नीचा संताप, पती झोपल्यावर धक्कादायक कृत्य, सकाळी पोलीसात धाव, काय घडलं?


Nagpur News: दारूसाठी पैशाचा तगादा लावणाऱ्या पतीची पत्नीने हत्या केली आहे. आनंद भदुजी पाटील असं मृत पतीचे नाव आहे. तर अरुणा पाटील असं पत्नीचे नाव आहे. नवीन कामठीमध्ये ही घटना घडली आहे.

Source link

Nagpur newsWife killed Husbandwife killed husband in nagpurwife murder husband in nagpurनागपुरात पत्नीकडून पत्नीचा हत्यानागपूर बातमी
Comments (0)
Add Comment