एरंडोल तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी



(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल:तालुक्यात मंगळवारी सायंकाळी जवळपास ४०मिनीटे मुसळधार पाऊस झाला तर संध्याकाळपासून पावसाची रिपरिप सूरू झाली,ती राञी उशिरा पर्यंत सूरूच होती.
खरीप पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असून यामुळे काही पिकांचे माञ नुकसान होणार असल्याचे शेतकर्यांनी सांगीतले.

Comments (0)
Add Comment