सोन्या बैल कितीपर्यंत देणार,चंद्रकांत पाटलांचा एक प्रश्न अन् शेतकरी म्हणाला कोटी आले तरी…

Solapur News : सोलापूरमधील कृषी प्रदर्शनात सांगलीच्या सोन्या बैलाची चर्चा सुरु आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कितीला देणार असं विचारलं असता शेतकऱ्यानं एक कोटी आले तरी विकणार नसल्याचं म्हटलं.

हायलाइट्स:

  • सोलापूरमध्ये कृषी प्रदर्शन
  • चंद्रकांत पाटील यांची भेट
  • प्रदर्शनात सोन्या बैलाची चर्चा

सोन्या बैलाच्या खरेदीसाठी चंद्रकांत पाटलांनी मागणी केली, शेतकऱ्यानं स्पष्ट नकार दिला

Source link

chandrakant patilsolapur newsचंद्रकांत पाटीलविद्यानंद आवटीसोन्या बैलसोलापूर कृषी प्रदर्शनसोलापूर ताज्या बातम्यासोलापूर बातम्या
Comments (0)
Add Comment