स्वाभिमानीचं ठरलं, लोकसभेला किती जागा लढवणार, राजू शेट्टींनी सांगितलं, तुपकरांबाबत म्हणाले..

Lok Sabha Election : माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकीत सहा जागा लढवणार असल्याची घोषणा केली. रविकांत तुपकर यांच्याबाबतही राजू शेट्टी भूमिका स्पष्ट केली.

हायलाइट्स:

  • स्वाभिमानीचं ठरलं
  • लोकसभेला स्वतंत्रपणे लढणार
  • सहा जागांवर उमेदवार देणार

हातकणंगलेत किती रंगी लढत होणार माहिती नाही, मी उमेदवार असेन, राजू शेट्टींनी दंड थोपटले

Source link

lok sabha electionRaju Shettiकोल्हापूर बातम्यामहाविकास आघाडीराजू शेट्टीलोकसभा निवडणूकशरद पवारस्वाभिमानी शेतकरी संघटना
Comments (0)
Add Comment