संपाची धास्ती! छत्रपती संभाजीनगर ते कोपरगावातपेट्रोल पंपावर अचानक वाहनधारकांची गर्दी

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 1 Jan 2024, 11:05 pm

Follow

Subscribe

Tanker Driver Strike : छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरमधील कोपरगाव आणि जालना शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा दिसून आल्या. पुण्यातील पेट्रोलपंप सुरु राहतील, असं सांगण्यात आलं आहे.

राज्यात काही ठिकाणी पेट्रोल पंपावर गर्दी दिसून आली

Source link

Ahmednagarpetrol pumpअहमदनगर बातम्याकोपरगावमध्ये पेट्रोल पंपावर रांगाछत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर रांगाजालना बातम्यापुण्यात पेट्रोल पंप सुरु राहणारपेट्रोल पंपावर रांगा
Comments (0)
Add Comment