लोकसभेला ६ जागा लढवण्याची घोषणा, दुसऱ्या दिवशी राजू शेट्टींची ठाकरेंशी भेट पण मविआवर प्रहार


Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याभेटीनंतर राजू शेट्टी यांनी मविआसोबत जाणार जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Source link

maha vikas aghadiRaju ShettiUddhav Thackerayअदानी ग्रुपउद्धव ठाकरेमहाविकास आघाडीराजू शेट्टीलोकसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment