भाजप नगराध्यक्षाचा धक्कादायक प्रकार, सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भवती महिलेशी केले अश्लील चाळे आणि…

बीड जिल्ह्यातल्या धारूडचे भाजपचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूप सिंह हजारी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. रूपसिंह हजारी एक स्त्रीरोगतज्ञ असून ते धारूरचे विद्यमान नगराध्यक्ष देखील आहेत. पण त्यांच्याकडून महिलेशी अश्लील वर्तन केल्यामुळे राजकीय आणि आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

Source link

beed crime newsbeed live corona updatebeed live news marathibeed news todaybeed news today livebjp mayormolestation in beed
Comments (0)
Add Comment