या भरतीबाबत महापालिकेने नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ०९ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
उपअभियंता – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार बी. सिव्हिल आणि डी.सी.ई. स्थापत्य या पदावर किमान २ वर्षे कामाचा अनुभव. विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, महानगरपालिकेची मुख्य इमारत, चौथा मजला, प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०९ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ०९ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.