Kumbha Rashi 2024 : नवीन वर्षात कुंभ राशीवर शनिची साडेसाती, आरोग्याची काळजी घ्या; प्रेमात येतील अडचणी

ज्योतिषशास्त्रानुसार जन्म कुंडलीतील अकरावी रास कुंभ राशी. गुरु गोचर हे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानात असल्यामुळे थोड्या प्रमाणात चांगली फळे मिळतील. राहू आणि केतूचे गोचर आठव्या स्थानात होत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.

Source link

scorpio horoscope 2024आरोग्य कसे राहील?कुंभ राशीभविष्यकुंभ राशीसाठी कसे आहे २०२४?नवीन वर्ष कसे असेल?नोकरी मिळणार का?परदेशात शिक्षणाचा योग आहे का?
Comments (0)
Add Comment