अष्टमी तिथी रात्री १० वाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ. हस्त नक्षत्र सायंकाळी ५ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ. अतिगंड योग दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ. बालव करण सकाळी ८ वाजून ५७ मिनीटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत कन्या राशीत त्यानंतर तुळ राशीत संक्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१४
- सूर्यास्त: सायं. ६-१३
- चंद्रोदय: उत्तररात्री १-१४
- चंद्रास्त: दुपारी १२-३३
- पूर्ण भरती: पहाटे ४-४५ पाण्याची उंची ३.६३ मीटर, सायं. ५-४९ पाण्याची उंची ३.०२ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ११-४१ पाण्याची उंची १.५० मीटर, रात्री ११-१९ पाण्याची उंची २.१३ मीटर.
दिनविशेष: कालाष्टमी.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २५ मिनिटांपासून ६ वाजून २० मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १० मिनिटांपर्यंत ते २ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ६ वाजून २ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ७ वाजून १४ मिनिटे ते ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी सहा ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ४२ मिनीटे ते ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी २ वाजून ५१ मिनिटे ते ३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत
उपाय: भगवान विष्णूची पूजा करा आणि भगवान विष्णू तसेच लक्ष्मी मातेला ७ हळकुंड अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)