राहू काळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत
पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. रात्री १० वाजून २१ मिनिटांपर्यंत मृगशिरा नक्षत्र त्यानंतर आद्रा नक्षत्र प्रारंभ.शक्लयोग
मध्यरात्री ०३ वाजून २० मिनिटांनी त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ. विष्टीकरण संध्याकाळी ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संक्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१०
- सूर्यास्त: सायं. ६-०८
- चंद्रोदय: सायं. ५-३०
- चंद्रास्त: सकाळी ६-२८
- पूर्ण भरती: सकाळी ११-१४ पाण्याची उंची ३.६९ मीटर, रात्री १२-२० पाण्याची उंची ४.६० मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-४१ पाण्याची उंची १.९६ मीटर, सायं. ५-२७ पाण्याची उंची ०.५८ मीटर.
- दिनविशेष: श्रीदत्तात्रेय जयंती.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २२ मिनिटांपासून ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४ मिनिटांपर्यंत ते २ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५४ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५६ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ११ वाजून ०४ मिनिटे ते १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत. दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ. सकाळी ९ ते साडे दहापर्यंत यमगंड. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून १६ मिनिटे ते ९ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर रात्री ११ ते ११ वाजून ५४ मिनिटांपर्यंत. भद्राकाल सकाळी ७ वाजून १२ मिनिटे ते संध्याकाळी ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय: हनुमान मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा किंवा शुद्ध तूपाचा दिवा लावावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)