सूर्य आणि मंगळाची युती, ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार ! मिळू शकते अमाप संपत्ती

यावर्षी शेवटच्या महिन्यात ग्रहांचा सेनापती मंगळ 9 डिसेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार असून सूर्यदेव आधीच या नक्षत्रात विराजमान आहेत. तसेच वृश्चिक राशीत सूर्य आणि मंगळाची युती असून आता दोन्ही ग्रह एकाच नक्षत्रात येणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह असून या नक्षत्राचे सर्व चरण वृश्चिक राशीत आहेत. या नक्षत्रात सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगामुळे नक्षत्रयोग किंवा पराक्रम योग तयार होतो आहे. ज्येष्ठा नक्षत्रातील दोन ग्रहांच्या संयोगाचा प्रभाव काही राशींच्या जीवनात शुभ असणार आहे. यासोबतच या राशींना पराक्रम योगाचाही फायदा होणार आहे, त्यामुळे या राशींचा सन्मान वाढेल आणि कर्तृत्वात वाढ होईल. चला जाणून घेऊया मंगळाने ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

Source link

Good LuckMangal Gochar 2023Surya Mangal YutiZodiac Signsघर खरेदी होवू शकते का?पैसा मिळणार की जाणारव्यवसायात नफा होणारसूर्य आणि मंगळाची युती
Comments (0)
Add Comment