राज्य सरकारनं जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेतला पण तो निकष लावला, कुणाला लाभ मिळणार?


Old Pension Scheme : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.

Source link

Eknath Shindemaharashtra governmentmarathi newsold pension schemeएकनाथ शिंदेएकनाथ शिंदे बातम्याजुनी पेन्शन योजनामहाराष्ट्र शासनराज्य सरकार
Comments (0)
Add Comment