प्रभू श्रीरामांबद्दल अपशब्द खपवून घेतलं जाणार नाही!
करोडो भारतीयांचे आराध्य असणारे प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वाचाळवीर आणि स्वतःला महाज्ञानी समजणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात आज खडक पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहर सोशल मीडियाच्या वतीने तक्रार देण्यात आली.
यावेळी तक्रार देताना पुणे शहर सहसंयोजक ऋषिकेश मळेकर, निलेश शर्मा व सहकारी उपस्तिथ होते.