मोठी बातमी: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरुडमध्ये जीवघेणा हल्ला, हल्लेखोरानं तीन गोळ्या झाडल्या


Pune Crime: शरद मोहोळ याच्यावर हा जीवघेणा हल्ला एखाद्या टोळीने किंवा अन्य कोणी व्यक्तीने केला, याबाबत अद्याप कोणताही तपशील समोर आलेला नाही. पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. ही घटना नेमकी कशी घडली, हेदेखील अद्याप समोर आलेले नाही.

Source link

Pune crimePune newssharad mohol attacksharad mohol firingगुंड शरद मोहोळ गोळीबारपुणे कोथरुड गुंड शरद मोहोळ हल्लापुणे बातम्याशरद मोहोळ
Comments (0)
Add Comment