रोहित यातून ताऊन सुलाखून बाहेर पडेल, आपलेच ‘घरभेदी’ यात सामील हे वाईट : जितेंद्र आव्हाड


ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार या सर्व गोष्टीतून ताऊन सुलाखून बाहेर पडेल, असं म्हटलं आहे. शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने उभं राहिल्याचं हे फळ असल्याचं आव्हाड म्हणाले.

Source link

ED raidJitendra AwhadRohit Pawarईडी कारवाईजितेंद्र आव्हाडरोहित पवारशरद पवार
Comments (0)
Add Comment