शरद मोहोळच्या एका मारेकऱ्याची ओळख पटली, पुणे पोलिसांना यश, हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 5 Jan 2024, 6:15 pm

Follow

Subscribe

Sharad Mohol : पुण्यातील कोथरुडमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाला. याच्यात त्याचा मृत्यू झाला होता. शरद मोहोळवर गोळी चालवणाऱ्या एका व्यक्तीची ओळख पटवण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.

हायलाइट्स:

  • शरद मोहोळ हत्या प्रकरण
  • पुणे पोलिसांकडून मोठी अपडेट
  • आरोपीची ओळख पटली
शरद मोहोळ

Source link

Pune Policesahil polekarsharad moholsharad mohol latest newssharad mohol murdersharad mohol newssharad mohol puneपुणे पोलीसशरद मोहोळसाहिल पोळेकर
Comments (0)
Add Comment