निवृत्त अधिकारी बनले ओएसडी, एमएमआरडीएकडून शासन आदेशाचं उल्लंघन, कुणी केला दावा?

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 5 Jan 2024, 9:25 pm

Follow

Subscribe

MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचं उल्लंघन करुन पाच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची ओएसडी म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती शासनाच्या आदेशाचं उल्लंघन करुन केली आहे, असं माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले.

हायलाइट्स:

  • एमएमआरडीएकडून शासन आदेशाचं उल्लंघन
  • अनिल गलगलींचा दावा
  • निवृत्त अधिकाऱ्यांची ओएसडी म्हणून नियुक्ती
एमएमआरडीए

Source link

anil galgalimumbai newsअनिल गलगलीएमएमआरडीएमहाराष्ट्र शासनमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमुुंबई बातम्या
Comments (0)
Add Comment