बच्चा म्हणत अजितदादांची पुतण्यावर टीका; रोहित पवारांचे हटके प्रत्युत्तर, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले…

Edited by वृषाल करमरकर | Lipi | Updated: 6 Jan 2024, 11:07 pm

Follow

Subscribe

Rohit Pawar on Ajit Pawar: अजित पवारांच्या बच्चा टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर” असं कॅप्शन लिहिलं आहे.

हायलाइट्स:

  • अजित पवारांच्या टीकेला रोहित पवारांचे प्रत्युत्तर
  • व्हिडिओ पोस्ट केला
  • अजितदादा यांच्यावर दिल्ली दौऱ्यावरून टीका
रोहित पवार आणि अजित पवार

Source link

Ajit Pawar NewsPune newsrohit pawar newsrohit pawar on ajit pawarअजित पवार बातमीपुणे बातमीरोहित पवार बातमी
Comments (0)
Add Comment