राष्ट्रीय मिति पौष १७, शक संवत १९४५, पौष कृष्ण, एकादशी, रविवार,विक्रम संवत २०८० सौर पौष मास प्रविष्टे २३, जमादि-उल्सानी-२४, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ७ जानेवारी, २०२४. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतू. राहुकाळ सायंकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत.
एकादशी तिथी मध्यरात्रीनंतर १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ विशाखा नक्षत्र रात्री १० वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ, शूल योग दुसऱ्या दिवशी ४ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर गंड योग प्रारंभ. बव करण मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दुपारी ४ वाजून २ मिनिटांपर्यंत तुळ राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत भ्रमण करेल.

- सूर्योदय: सकाळी ७-१५
- सूर्यास्त: सायं. ६-१५
- चंद्रोदय: उत्तररात्री ३-५७
- चंद्रास्त: दुपारी २-२२
- पूर्ण भरती: सकाळी ७-२३ पाण्याची उंची ३.२४ मीटर, रात्री ९-३७ पाण्याची उंची ३.६२ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे २-०५ पाण्याची उंची २.३७ मीटर, दुपारी २-२२ पाण्याची उंची १.०५ मीटर.
दिनविशेष: सफला एकादशी.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपासून ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १२ मिनिटांपर्यंत ते २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिट ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिट ते ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ९ वाजून ५० मिनिटे ते ११ वाजून ८ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड. दुर्मुहूर्त काळ संध्याकाळी ४ वाजून १६ मिनिटे ते ४ वाजून ५८ मिनिटांपर्यंत
उपाय: संध्याकाळी देवळात ५ तुपाचे दिवे प्रज्वलीत करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)