संजय बनसोडे मला ज्युनिअर, मी चार टर्म निवडून आलो, मला मंत्रिपद मिळालं नाही: विक्रम काळे


Vikram Kale : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार विक्रम काळे यांनी संजय बनसोडे मला ज्युनिअर असून पण मला मंत्रिपद न मिळता त्यांना मिळालं, असं म्हटलं.

Source link

sanjay bansodevikram kaleअजित पवारपरभणी बातम्यामहायुती सरकारराष्ट्रवादी काँग्रेसविक्रम काळेसंजय बनसोडे
Comments (0)
Add Comment