कीबोर्ड वाला iPhone? फेब्रुवारीमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


QWERTY Keyboard Case For iPhone: आयफोन अ‍ॅक्सेसरीज बनवणारी कंपनी Click Technology नं आपल्या नवीन केस Clicks Too ची घोषणा केली आहे, ज्यात बिल्ड इन कीबोर्ड बटन दिले जातील. हा केस आयफोन १४ प्रो व्हर्जनला सपोर्ट करेल आणि ह्याची शिपिंग १ फेब्रुवारीपासून सुरु होईल. आयफोन १५ साठी कीबोर्ड असलेला केस मिड मार्च पर्यंत येईल.

Source link

clicks too case for iphoneqwerty keyboard case for iphoneआयफोनआयफोन केसकीबोर्ड कव्हरकीबोर्ड केसफोन कव्हरफोन केसब्लॅकबेरी
Comments (0)
Add Comment