साईबाबांना अर्धा किलो वजनाचा २९ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; सुंदर नक्षीकाम ठरले आकर्षण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Jan 2024, 4:14 pm

Follow

Subscribe

Sai Baba: बेंगळुरू येथील एका भक्ताने साईबाबांना २९ लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या मुकूटावर सुंदर नक्षीकाम करण्यात आले असून त्याचे वजन ५०४ ग्रॅम इतके आहे.

Source link

gold crown to sai babasai babaशिर्डीसाईबाबासाईबाबांना सुवर्ण मुकुट
Comments (0)
Add Comment