दीड वर्षांचा कालावधी, सुप्रीम कोर्टाचे आदेश, अखेर १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय येणार


Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांंचं लक्ष लागलं आहे. त्या १६ जणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे.

Source link

rahul narvekarShivsena Disqualification Caseshivsena mla disqualification caseउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेमहाराष्ट्र राजकारणमहाराष्ट्र सत्तासंघर्षमहाराष्ट्र सरकारराहुल नार्वेकर
Comments (0)
Add Comment