राहू काल दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत. चतुर्दशी तिथीनंतर रात्री ८ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ. मुळा नक्षत्र सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र प्रारंभ
ध्रुव योग रात्री ९ वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्याघात योग प्रारंभ.सकाळी ९ वाजून १८ मिनिटांपर्यंत विष्टी करण त्यानंतर नाग करण प्रारंभ. चंद्र दिवस-रात्र धनु राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१५
- सूर्यास्त: सायं. ६-१७
- चंद्रोदय: सकाळी ६-०३
- चंद्रास्त: सायं. ५-०५
- पूर्ण भरती: सकाळी १०-४५ पाण्याची उंची ३.६३ मीटर, रात्री ११-४९ पाण्याची उंची ४.५६ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-०८ पाण्याची उंची २.१८ मीटर, सायं. ४-५२ पाण्याची उंची ०.४९ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १३ मिनिटांपर्यंत ते २ वाजून ५५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिट ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून ३९ मिनिट ते ६ वाजून ६ मिनिटांपर्यंत.अमृत काळ दुपारी १ वाजून ४० मिनिटे ते ३ वाजून १० मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड. सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ८ मिनिटे ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. भद्राकाल सकाळी ७ वाजून १५ मिनिटे ते ९ वाजून २२ मिनिटांपर्यंत
उपाय: दुर्गा मातेची पूजा करुन दुर्गा चालीसा पठण करा
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)