आमदार अपात्रतेचा निकाल लावण्यात वेळकाढूपणा झाला हे देशानं पाहिलं : अंबादास दानवे


Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालापूर्वी अंबादास दानवेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. निकाल द्यायला किती वेळकाढूपणा झाला हे राज्यासह देशानं पाहिल्याचं ते म्हणाले.

Source link

Shivsena MLA Disqualificationअंबादास दानवेएकनाथ शिंदेराहुल नार्वेकरशिवसेना आमदार अपात्रता प्रकरणशिवसेना बातम्या
Comments (0)
Add Comment