आमदार अपात्रतेचा निर्णय विरोधात गेला तरी एकत्र राहून लढू, प्रकाश आंबेडकरांची ठाकरेंना साथ


Prakash Ambedkar : आजचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल केवळ औपचारिकता होती. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं आणि सुप्रीम कोर्टानं त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला त्याचवेळी ठाकरे लढत हले होते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Source link

Prakash Ambedkarshivsena ubtUddhav Thackerayआमदार अपात्रता प्रकरणउद्धव ठाकरेप्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडीशिवसेना बातम्या
Comments (0)
Add Comment