शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा प्लान बी काय? कोण होणार मुख्यमंत्री? अशी असू शकतात समीकरणं


राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आमदार अपात्रतेचा निकाल आज जाहीर होईल. विधानसभा अध्यक्ष निकाल जाहीर करतील. याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

Source link

ajit pawarDevendra FadnavisEknath Shindeअजित पवारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस
Comments (0)
Add Comment