चिप्स विकू न दिल्याचा राग, दारु पिऊन हवालदाराला मारहाण, आरोपी कोर्टाकडून तुरुंगाचा रस्ता

Authored by निखिल निरखी | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 11 Jan 2024, 9:44 pm

Follow

Subscribe

Chhatrapati Sambhajinagar : नांदेडमधील मुदखेड रेल्वे स्थानकात चिप्स विकू न दिल्यानं एका व्यक्तीनं हवालदाराला मारहाण केली होती. आता त्याला एका वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हायलाइट्स:

  • चिप्स विकू न दिल्याचा राग
  • हवालदाराला मारहाण
  • आता तुरुंगात जावं लागणार
मुदखेड रेल्वे स्थानक

Source link

chhatrapati sambhajinagarmarathi newsछत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगर बातम्यानांदेड बातम्यामुदखेड रेल्वे स्टेशनरेल्वे पोलीस
Comments (0)
Add Comment