प्रतिपदा तिथीला दुपारी २ वाजून २४ मिनिटे त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ.उत्तराषाढ नक्षत्र दुपारी ३ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर श्रवण नक्षत्र प्रारंभ. दुपारी २ वाजून ५ मिनीटांपर्यंत हर्षण योग त्यानंतर व्रज योग प्रारंभ. बव करण दुपारी २ वाजून २४ मिनीटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस-रात्र मकर राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१
- सूर्यास्त: सायं. ६-१८
- चंद्रोदय: सकाळी ८-०४
- चंद्रास्त: सायं. ७-१९
- पूर्ण भरती: दुपारी १२-१९ पाण्याची उंची ४.०४ मीटर, उत्तररात्री १-१२ पाण्याची उंची ४.८९ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-३९ पाण्याची उंची १.७२ मीटर, सायं. ६-२० पाण्याची उंची ०.२० मीटर.
दिनविशेष: पौषमासारंभ, नूतन चंद्रदर्शन, राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवक दिन.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १४ मिनिटांपर्यंत ते २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिट ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून ४१ मिनिट ते ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ८ वाजून ३४ मिनिटे ते ९ वाजून ५२ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत. दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड. सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड. सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून २१ मिनिटे ते १० वाजून ३ मिनिटांपर्यंत. त्यानंतर १२ वाजून ५० मिनिटे ते १ वाजून ३२ मिनिटांपर्यंत.
उपाय: भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेला अखंड तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)