लातुरात मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांची आत्महत्या; चिट्ठी लिहिली, मोबाईलवर स्टेट्सही ठेवले


Latur News: लातूर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतीगृहात एका विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Source link

LaturMaratha Reservationstudents extreme decisionstudents extreme decision for maratha reservationमराठा आरक्षणलातूर न्यूजलातूर बातमीविद्यार्थ्यांची आत्महत्या
Comments (0)
Add Comment